शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदासाठी 'महा'कपट, 'महा'धोका केला नसता तर...; उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला

मुंबई : “आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

मुंबई : ज्यांना स्वतः काही करायचे नाही, तेच अशी बडबड करतात

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवावं; शेलारांचं थेट आव्हान

मुंबई : मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले; मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी देव, देश, धर्माला सोडचिठ्ठी

मुंबई : ‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

मुंबई : सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल! आदित्य ठाकरे यांचे जनतेला पत्र

महाराष्ट्र : “फडणवीस, महाजन, शेलार तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’”; राऊतांची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त; आशिष शेलारांची जळजळीत टीका

मुंबई : 'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल