शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ!

भक्ती : Chaturmas 2024: चार महिन्यात ट्रान्फर्मेशन हवंय? चातुर्मासात फॉलो करा 'हे' डाएट आणि पहा स्वतःचा मेकओव्हर!

पुणे : PHOTOS| 'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान

भक्ती : चातुर्मासारंभ: सण-उत्सवांची रेलचेल, ऋतुचक्र अन् जीवशैलीचा अद्भूत मेळ; व्रतांचा सात्विक काळ

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलप्रिय तुळशीबरोबर आषाढी एकादशीला लावा, वास्तूची भरभराट करणारी 'ही' रोपे!

भक्ती : आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023 वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी चातुर्मासात निवडा 'या' पैकी एक आहारशैली!

पुणे : Photos: टाळ - मृदंग अन् माऊलींचा जयघोष; आळंदीत वैष्णवांचा मेळा, पहा आकर्षक फोटो

सोलापूर : पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

भक्ती : १० जुलैला चातुर्मासारंभ: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा; धनलाभाचे योग, समृद्धी वृद्धी