शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    बीड : अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले 

    सातारा : Ashadhi Ekadashi 2018 : ‘माउली.. माउलीं’च्या गजरात पादुकांचे नीरा स्रान

    सोलापूर : आषाढी वारी ; विठ्ठलभक्तांसाठी ३,७८१ बसेसचा ताफा सज्ज !

    सोलापूर : पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश

    नाशिक : पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना

    नांदेड : आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या; नांदेड विभागातून धावणार ८ गाड्या

    सोलापूर : आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी

    सोलापूर : पंढरपूरात सेवेकºयांची वारकरी सेवा सुरु

    सोलापूर : संत सज्जनांची मांदियाळी पंढरीच्या वाटेवर

    महाराष्ट्र : अलंकापुरी आज भारावली : उद्या ज्ञानेश्वर माऊलींचे प्रस्थान