शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    महाराष्ट्र : Pandharpur wari 2018 :इंद्रायणीतीर भक्तीने ओसंडला : तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान 

    पुणे : Pandharpur wari 2018: डोळ्याचे पारणे फेडणारा संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा

    पुणे : ‘नेत्रवारी’साठी फेसबुक दिंडी सज्ज

    सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीत ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणास बंदी