शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    कोल्हापूर : विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी.. दिंड्यांचे आयोजन

    सोलापूर : आषाढी वारी विशेष ; तुकोबारायांच्या पालखीतही माऊलींच्या पादुका

    सोलापूर : आषाढी वारी विशेष ; जीवनात चैतन्य निर्माण करणारी आषाढी वारी!

    फूड : Ashadhi Ekadashi Special : उपवासासाठी नवे पर्याय!

    सोलापूर : Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण

    सोलापूर : आषाढी वारी विशेष ; पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉच

    सोलापूर : मनाला आध्यात्मिक समाधान लाभले ; सीईओ राजेंद्र भारूड

    सोलापूर : आषाढी वारी विशेष ; पंढरपुरातल्या मूर्ती सातासमुद्रापार

    सोलापूर : आषाढी वारी सोहळा ; दर्शन रांगेत उभारतील दीड लाख भाविक

    सोलापूर : दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका