शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    बुलढाणा : साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच!

    सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद राहणार, शासकीय महापूजा होणार 70 मिनिटांत

    नाशिक : विठूनामाच्या गजरात रंगले अभंगगान

    नाशिक : आषाढीनिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रम

    नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त  विठ्ठल नामाची शाळा भरली...

    नाशिक : नाशिकरोड परिसरात शाळांमध्ये हरिनामाचा गजर

    पुणे : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू

    सोलापूर : Pandharpur Wari 2018 : वाखरी रिंगण सोहळा

    महाराष्ट्र : विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी..

    फूड : उपवासही वाटेल हवाहवासा ! अशी करा साबुदाण्याची इडली