शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

अकोला : Ashadhi Ekadashi Special : कवितांमधून आषाढीची वारी

मुंबई : Ashadhi Ekadashi Special : इलेस्ट्रेशनद्वारे साकारले विठुमाऊलीचे साजिरे रूप

मुंबई : Ashadhi Ekadashi : 'बा विठ्ठला' बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे

सोलापूर : भाविकांनी दुमदुमली पंढरी!

नाशिक : पंढरीच्या वारीत भेटतो परमपुरुषार्थ प्राप्तीचा मार्ग

नाशिक : भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

नाशिक : पावले चालती पंढरीची वाट....

नाशिक : कॅम्प परिसरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

नाशिक : वारी हा आध्यात्मिक धार्मिक ठेवा

नाशिक : सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा