शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : आमदारांना अडवलं.. मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या पूजेवेळी मानापमान नाट्य, मंदिराबाहेर धक्काबुक्की 

नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त दुमदुमला विठू नामाचा गजर; पालखी, रिंगण, भजन कीर्तनात रंगले वारकरी

लातुर : 'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन

छत्रपती संभाजीनगर : नाथाचरणी वारकरी रिता जाऊ नये; सेवाभावातून ३३ वर्षांपासून साबुदाणा खिचडीचे वाटप

छत्रपती संभाजीनगर : पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर, दमदार पावसासाठी घातले साकडे

सातारा : प्रतिपंढरपूर करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा 

सांगली : मिरजेत शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत पालकमंत्र्यांचा कुटुंबासह सहभाग

फिल्मी : 'अख्खी वारी करून वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून परततात; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट

कल्याण डोंबिवली : आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यालयाने काढली दिंडी

कल्याण डोंबिवली : बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा जागर