मुस्लीम सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही प्रकारची लाज वाटत नाही, असे म्हणत, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीनचे (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. ...
आपल्याला सहा भाऊ आहेत. अमित शहा यांनाही सहा बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही सात भाऊ आणि बहिणी आहेत? असे म्हणत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधन मोदींवर निशाणा साधला. ...