लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले... - Marathi News | 'Pray in Marathi in Mumbai'; Asaduddin Owaisi's counterattack on Nitesh Rane; said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...

Nitesh Rane Asaduddin Owaisi: हिंदी सक्तीला महाराष्ट्रात विरोध होत आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणेंनी नमाज पठण मराठीतून करावे, असे विधान केले होते. ...

असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं? - Marathi News | Madhya pradesh Asaduddin Owaisi's AIMIM suffers setback hindu councilor aruna upadhyay resigned in khargone | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं?

यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना अरुणा उपाध्याय म्हणाल्या, आपण राजीना दिला असला तरी कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही. तर खरगोन नगर परिषदेतील एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून काम करत राहू. ...

आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी - Marathi News | Asaduddin Owaisi criticized the action taken to identify the religion of hotel employees in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी

उत्तर प्रदेशात हॉटेल कर्मचाऱ्यांच्या धर्माची ओळख पटवण्यासाठी केलेल्या कृत्यावरुन असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली. ...

पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..." - Marathi News | AIMIM MP Asaduddin Owaisi reacted after the US attack on Iran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली. ...

विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो! - Marathi News | Special Article Asaduddin Owaisi who criticized Pakistan harshly became a hero for the entire India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!

ओवैसी यांनी पाकिस्तानी नेत्यांना मूर्ख आणि विदूषकसुद्धा म्हटल्याने पाकिस्तान भडकला असून, तेथील समाजमाध्यमे त्यांच्यावर हल्ले करत आहेत. ...

आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले...  - Marathi News | Terrorist in jail and wife gives birth to baby, Owaisi exposes Pakistan! He said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 

अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली. ...

“नक्कल करायलाही अक्कल लागते, गांभिर्याने घेऊ नका”; कुवेतमध्ये ओवेसींनी पाकची लाजच काढली - Marathi News | mp asaduddin owaisi slams pakistan in kuwait and said even copying requires common sense | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“नक्कल करायलाही अक्कल लागते, गांभिर्याने घेऊ नका”; कुवेतमध्ये ओवेसींनी पाकची लाजच काढली

Asaduddin Owaisi: पाकिस्तान काहीही म्हणत असला तरी चिमूटभर मीठाएढवही त्यांना किंमत देऊ नका, अशी टीका ओवेसी यांनी केली. ...

"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..." - Marathi News | asaduddin owaisi said pakistan threat to humanity blames for terrorism calls for global action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."

Asaduddin Owaisi on Pakistan and terrorism: भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच उद्दिष्ट्य असेही ते म्हणाले ...