लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Mumbai Cruise Drugs Bust: आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | mumbai rave party ncb mumbai director sameer wankhede first reaction aryan khan being questioned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai Cruise Drugs Bust: आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Mumbai rave party: एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...

ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खान नेमकं काय करतो? वाचा सारंकाही... - Marathi News | All you need to know about Aryan Khan Shah Rukh Khan son being questioned by NCB | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खान नेमकं काय करतो? वाचा सारंकाही...

Aryan Khan: मुंबईत एका आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीनं बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात आहे. पण आर्यन खानबद्दलच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत ...

आर्यन खानसह ८ जणांची नावं NCBने केले जाहीर; गुन्हे दाखल करुन अटक करण्याची शक्यता - Marathi News | NCB announces names of 8 including Aryan Khan; Possibility of arrest by filing a case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानसह ८ जणांची नावं NCBने केले जाहीर; गुन्हे दाखल करुन अटक करण्याची शक्यता

आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

माझ्या मुलाने ड्रग्जचा अनुभव घ्यावा; शाहरुख खानने मस्तीत म्हटलं होतं, आता खरच घडलं? - Marathi News | My son aryan khan should experience drugs; Shah Rukh Khan had jokingly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या मुलाने ड्रग्जचा अनुभव घ्यावा; शाहरुख खानने मस्तीत म्हटलं होतं, आता खरच घडलं?

ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली आहे. ...

पूल पार्टी, म्यूझिकल परफॉर्मेंस...; लक्झरी क्रूझवर 72 तासांत होणार होत्या 'या' सर्व गोष्टी - Marathi News | Mumbai-goa cruise ship drugs rave party, Pool Party, Musical Performance Everything was going to happen in 72 hours on a luxury cruise | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूल पार्टी, म्यूझिकल परफॉर्मेंस...; लक्झरी क्रूझवर 72 तासांत होणार होत्या 'या' सर्व गोष्टी

गुप्तचरसंस्थेला मिळालेल्या एका इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एनसीबीने जहाजावरून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थदेखील जप्त केले आहेत. ...

Aryan Khan: मुंबईत क्रूझवरील हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरुख खानचा मुलाचा ताब्यात, NCBकडून कसून चौकशी - Marathi News | Shah Rukh Khan son Aryan Khan being questioned in Mumbai cruise drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टी: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा ताब्यात, NCBकडून कसून चौकशी

Aryan Khan: मुंबई लगतच्या समुद्रात एका मोठ्या क्रूझवर सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा टाकला ...

'मला VIP गेस्ट म्हणून बोलवलं होतं'; NCBच्या ताब्यात असलेल्या बड्या अभिनेत्याच्या मुलाचं स्पष्टीकरण - Marathi News | I was invited as a VIP guest; Explanation of the son of a big actor in the custody of NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला VIP गेस्ट म्हणून बोलवलं होतं'; NCBच्या ताब्यात असलेल्या बड्या अभिनेत्याच्या मुलाचं स्पष्टीकरण

कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. ...

पँट, अंडरवेअर, कॉलरच्या शिलाईमध्ये लपवून क्रुझवर आणलं होतं ड्रग्ज; NCBला मोठं यश - Marathi News | Drugs were brought on the cruise, hidden in the sewing of pants, underwear, collar in mumbai cruise party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पँट, अंडरवेअर, कॉलरच्या शिलाईमध्ये लपवून क्रुझवर आणलं होतं ड्रग्ज; NCBला मोठं यश

कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. ...