लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Sameer Wankhede: ड्रग पार्टीच्या आयोजकाला अटक का केली नाही? वानखेडे दोन वाक्य बोलले अन् निघून गेले - Marathi News | cruise drug party sameer wankhede denies nawab maliks allegation regarding kashif khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग पार्टीच्या आयोजकाला अटक का केली नाही? वानखेडे दोन वाक्य बोलले अन् निघून गेले

Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे आरोप सुरूच ...

Nawab Malik, Sameer Wankhede : "...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार" - Marathi News | nawab malik speaks on sameer wankhede will tell name in maharashtra assemby session drug case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार"

Nawab Malik on Sameer Wankhede : नवाब मलिक यांचा इशारा. काशिफ खानला अटक झाल्यानंतर पोलखोल होणार असल्याचा मलिक यांचा दावा. ...

Aryan Khan Drug Case Nawab Malik : जी व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून शक्ती पणाला लावत होती, ती काल कोर्टात दाद मागत होती - नवाब मलिक - Marathi News | Aryan Khan Drug Case Nawab Malik Unless a case is registered it is wrong to imprison an innocent person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्ती पणाला लावत होते, ते काल कोर्टात दाद मागत होते"

Nawab Malik : माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही, ती अन्यायाविरोधात आहे; मलिक यांचं वक्तव्य ...

आर्यनला जामीन मिळाला आणि शाहरूखच्या अश्रूंचा बांध फुटला...; मुकूल रोहतगी यांनी सांगितली ‘किंगखान’ची अवस्था - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case Shah Rukh Khan Was Worried And Broke Into Tears Of Joy On Son Aryan khan Getting Bail Says His Lawyer Mukul Rohatgi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि शाहरूखच्या अश्रूंचा बांध फुटला...; मुकूल रोहतगी यांनी सांगितली ‘किंगखान’ची अवस्था

Aryan Khan Drug Case, Shah Rukh Khan : गेल्या 26 दिवसांपासून बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान तहान-भूक विसरला होता. ना डोळ्याला झोप होती, ना चेहऱ्यावर हास्य. ...

Aryan Khan: “लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या”; भाजपाचा टोला - Marathi News | Sameer Wankhede: BJP Target Shivsena Sanjay Raut, NCP Nawab Malik over Aryan Khan Bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला”

BJP Target Nawab Malik and Sanjay Raut: आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? असा प्रश्न भाजपानं विचारला आहे. ...

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी आहे तरी कोण?  प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ते खंडणीखोरीचा प्रवास - Marathi News | Who is the Panch Kiran Gosavi in Aryan Khan case? The journey from private detective to ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Aryan Khan Drugs Case : आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी आहे तरी कोण?  प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ते खंडणीखोरीचा प्रवास

Kiran Gosavi : परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला फसवणुकीच्या तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात तो फरार होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्याला लुकआऊट नोटीस बजावली होती. ...

Aryan Khan Drugs Case : ‘फर्जीवाडा’ केल्याने समीर वानखेडे घाबरले, मंत्री नवाब मलिक यांचा आराेप - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Wankhede scared by 'forgery', Minister Nawab Malik alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फर्जीवाडा’ केल्याने वानखेडे घाबरले, मंत्री नवाब मलिक यांचा आराेप

Nawab Malik : आर्यन खान याला गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला. यापूर्वी या प्रकरणातील दोघांना जामीन मिळाला होता. ...

Aryan Khan Drugs Case : आर्यनला जामीन, आज सुटका; हायकोर्टाचा दिलासा, २६ दिवसांनंतर येणार घरी - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Aryan granted bail, released today; High Court relief, will come home after 26 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनला जामीन, आज सुटका; हायकोर्टाचा दिलासा

Aryan Khan Drugs Case: न्यायमूर्ती सांबरे यांनी आर्यनबरोबरच अरबाझ मर्चंट व मूनमून धमेचा यांचाही जामीन मंजूर केला. मात्र, त्यासाठी काही अटी कोर्टाने घातल्या असून, सविस्तर आदेश शुक्रवारी दिला जाणार आहे. ...