लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान, मराठी बातम्या

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
पुण्यात किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा होता दाखल; अमिताभ गुप्ता यांची माहिती - Marathi News | Kiran Gosavi was booked for fraud in Pune Information by Amitabh Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा होता दाखल; अमिताभ गुप्ता यांची माहिती

पुण्यात २०१८ ला किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्यावेळेस त्याला फरारी म्हणून घोषित केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ...

त्यावेळी समीर मुस्लिमच होते; वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Sameer Wankhede was a Muslim while marrying my daughter claims first father in law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यावेळी समीर मुस्लिमच होते; वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्यांचा खळबळजनक दावा

Sameer Wankhede: पहिल्या सासऱ्यांच्या दाव्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ...

Sameer Wankhede News: मुंबई पोलिसांचा 'हा' अधिकारी करणार समीर वानखेडेंवरील आरोपांची चौकशी - Marathi News | Aryan Khan Drug Case: Mumbai Police appoint ACP-level officer milind khetle to probe allegations Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंच्या चौकशीची बड्या अधिकाऱ्यावर जबाबदारी; मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली

Mumbai Police appoint officer to probe Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात मुंबई पोलिसांकडे विविध ठिकाणी ४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रकरणाचे गांभिर्य पाहून याच्या चौकशीची जबाबदारी एका एसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे.  ...

Kiran Gosavi: पोलिसांनी आधी साईलचे फोन रेकॉर्ड तपासावेत, मंत्र्यांचीही नावं समोर येतील; गोसावीचा खळबळजनक Video - Marathi News | aryan khan drugs case Kiran Gosavi video allegations against prabhakar sail and ministers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी आधी साईलचे फोन रेकॉर्ड तपासावेत, मंत्र्यांचीही नावं समोर येतील; गोसावीचा खळबळजनक Video

Aryan Khan Drugs Case: किरण गोसावी यानं एक व्हिडिओ जारी करत प्रभाकर साईल विरोधात खळबळजनक दावे केले आहेत. ...

Mumbai Drug Case: इतर दोन आरोपींना जामीन, पण आर्यन खानला जामीन का नाही? कोर्टाने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Mumbai Drug Case: Two other accused granted bail, but Aryan Khan not granted bail? The court made it clear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इतर दोन आरोपींना जामीन, पण आर्यन खानला जामीन का नाही? कोर्टाने स्पष्टच सांगितलं

Aryan Khan Drug Case: मुंबईतील आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा दिलासा! एनसीबीनं महत्त्वाचा निर्णय घेतला; चौकशी सुरू राहणार, पण... - Marathi News | Sameer Wankhede To Head Aryan Khan Case Unless clears ncb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंना मोठा दिलासा! एनसीबीनं महत्त्वाचा निर्णय घेतला; चौकशी सुरू राहणार, पण...

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा, बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप ...

Sameer Wankhede : समीर वानखेडे ‘धर्म’संकटात! हिंदू की मुस्लीम? वाद कायम, बचावासाठी वडीलही उतरले मैदानात - Marathi News | Sameer Wankhede: Sameer Wankhede in 'religion' crisis! Hindu or Muslim? The dispute continued, the father also came to the rescue; Qazi says, ... then I would not have got married | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे ‘धर्म’संकटात! हिंदू की मुस्लीम? वाद कायम

Sameer Wankhede: समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे मुलाच्या बचावासाठी पुढे आले असून त्यांनी आम्ही जन्माने हिंदूच असल्याचे स्पष्ट केलेे आहे. तर त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही पहिल्या लग्नावेळी समीर हिंदूच होते, असे सांगितले. ...

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानचा तुरुंगवास संपेना, सुनावणी तहकूब; इतरांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण  - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Aryan Khan's imprisonment ends, hearing adjourned; Complete the argument on the bail application of others | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानचा तुरुंगवास संपेना, सुनावणी तहकूब

Aryan Khan Drugs Case: या मेमोमध्ये आर्यनने कट रचल्याचा एनसीबीने उल्लेख केला नसल्याचे रोहतगी यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या निदर्शनास आणले. ...