Arvind Kejriwal Latest News FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
'मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना खोट्या खटल्यांमध्ये तुरुंगात टाकले.' ...
सदरप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. ...
भाजप आपला आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप AAP ने केला आहे. ...
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे. ...
आगामी २ फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश ईडीने देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...
ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. ...
चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरांसह सर्व पदांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे. ...
Delhi Government Solar Policy: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. ...