लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी - Marathi News | Delhi LG demand NIA probe against Arvind Kejriwal in alleged funding from banned terrorist organization "Sikhs for Justice" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी

दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी AAP ने खलिस्तानी गटांकडून $16 मिलियन घेतल्याचा आरोप आहे. ...

"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Samajwadi Party IP singh demand Arvind Kejriwal contest against Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी

Lok Sabha Elections 2024 IP Singh And Narendra Modi : समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. ...

Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Sunita Kejriwal attacked bjp in botad gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल

Lok Sabha Election 2024 And Sunita Kejriwal : जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी गुरुवारी गुजरातमधील बोटादमध्ये मोठा रोड शो केला. ...

ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले... - Marathi News | Why arrest cm arvind Kejriwal just before the election? Supreme Court asks ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...

दिल्ली मद्य धोरणप्रकरणी अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर मंगळवारच्या सुनावणीत केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी साक्षीदारांच्या साक्षींवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार - Marathi News | Before the assembly elections they will do my Arvind Kejriwal- Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार

लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त डोर्लेवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.... ...

अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल... - Marathi News | Why was Arvind Kejriwal arrested just before the elections? Six questions from Supreme Court to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...

Arvind Kejriwal News: दिल्लीटे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...

Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह? - Marathi News | Amit Shah on Arvind Kejriwal death threat in tihar jail over delhi liquor policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

Amit Shah And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये हत्या होऊ शकते, या आम आदमी पार्टीच्या (आप) दाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट - Marathi News | Chief Minister cannot be absent for long Students' rights cannot be violated Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट

केजरीवालांच्या गैरहजेरीने कामकाज ठप्प झाल्याची कबुलीच आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. ...