लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Swati Maliwal assault case bjp chief JP Nadda attacks AAP Arvind Kejriwal question delhi cm silence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर

JP Nadda And AAP Arvind Kejriwal : स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या मारहाण प्रकरणी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

जनाची नाही तर मनाची? - Marathi News | aap swati maliwal case and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनाची नाही तर मनाची?

या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती.  ...

मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना - Marathi News | aap also accused in liquor policy case ed files fresh chargesheet first in history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना

पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता ...

आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल - Marathi News | arvind kejriwal criticized mahayuti in bkc rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

मोदी यांनी हा केवळ पवार किंवा ठाकरे यांचा अपमान केला नाही. तर हा महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. ...

दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट - Marathi News | Delhi Liquor Policy: Delhi Liquor Scam; ED files charge sheet against AAP along with Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट

Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढू शकतात. ...

"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना! - Marathi News | Arvind Kejriwal compared India with Russia attack on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!

केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. ...

"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर - Marathi News | Video related to Swati Maliwal surfaced at CM Arvind Kejriwal residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Swati Maliwal : आप खासदार स्वाती मालिवाल यांचा मुख्यमंत्री निवासस्थानातील व्हिडीओ सनोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...

'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Who will be the Prime Minister of India in 2029 Rajnath Singh's big statement regarding PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले होते. एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असे केजरीवाल म्हणाले होते. ...