शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. ...
आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येणार आहेत ...
जिजाऊ जन्मोत्सव दिनी , १२ जानेवारी २०१८ रोजी सिंदखेडराजा या जिजाऊच्या जन्मस्थळी आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत संकल्प सभेचे आयोजन केले आहे. ...
बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ...
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पार्टीला अखेर राजकीय वास्तवाला सामोरे जावे लागलेच. कल्पनेच्या लाटांवर स्वार झालेल्या चळवळींचे आयुष्य किती मर्यादित असते, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. ‘आप’चे स ...