चार लोकसभा आणि 14 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, बहुतांश ठिकाणी भाजपाची पिछेहाट झाली आहे. ही संधी साधत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. ...
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. ...
केजरीवालांना अलीकडे काय होतेयं ठाऊक नाही पण, पहाटे-पहाटे अचानक झोपेतून ‘माफी दो, माफी दो म्हणत दचकून उठतात. सकाळी दारावरची बेल वाजली की, स्वत:च धावत जाऊन दार उघडतील आणि समोर जो दिसेल त्याला ‘माफ करा’ म्हणून पुन्हा दार लावून घेतील. सकाळी दूध घालणाऱ्या ...