लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
"नवी दिल्ली मतदारसंघात स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करा’’ केजरीवालांचं निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Delhi Election 2025: "Appoint an independent observer in New Delhi constituency" Arvind Kejriwal's letter to the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवी दिल्ली मतदारसंघात स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करा’’ केजरीवालांचं निवडणूक आयोगाला पत्र

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आमि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. ...

Delhi Election 2025: अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगासमोर हजर, आरोपाबद्दल काय केला खुलासा? - Marathi News | Delhi Election 2025: Arvind Kejriwal appears before the Election Commission, what was his response to the allegations? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगासमोर हजर, आरोपाबद्दल काय केला खुलासा?

आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होत्या. ...

आपचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर हल्ला, व्हिलचेअरवर बसून पोहोचले केजरीवालांच्या सभेत - Marathi News | Delhi Election 2025: AAP MLA Mohinder Goyal attacked, tied up and reached Kejriwal's rally in a wheelchair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर हल्ला, व्हिलचेअरवर बसून पोहोचले केजरीवालांच्या सभेत

Delhi Election 2025: आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर शनिवारी एका सभेदरम्यान दिल्लीमधील रोहिणी परिसरात हल्ला झाला. या घटनेनंतर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. ...

घोटाळे, घुसखोरी अन्...; अमित शाह यांचा केजरीवाल यांच्यावर ३जी अ‍ॅटॅक - Marathi News | Delhi assembly election 2025 amit shah 3g attack on arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळे, घुसखोरी अन्...; अमित शाह यांचा केजरीवाल यांच्यावर ३जी अ‍ॅटॅक

अमित शहा म्हणाले, आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांची जागा पटपडगंजमधून बदलण्यात आली. याशिवाय इतर अनेक नेत्यांची तिकिटे रद्द करण्यात आली. यावेळी अमित शाह यांनी आपचा ३जी सरकार असा उल्लेख केला... ...

"माझा पराभव झाला तर तुम्हाला २५ हजार रुपये खर्च करावे लागतील", अरविंद केजरीवालांचे भाजप समर्थकांना आवाहन - Marathi News | Delhi Elections: Kejriwal appeals to BJP supporters to vote for AAP regardless of their party affiliation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा पराभव झाला तर २५ हजार रुपये खर्च करावे लागतील", केजरीवालांचे भाजप समर्थकांना आवाहन

Delhi Elections : मादीपूर मतदारसंघातील आपचे आमदार गिरीश सोनी यांनी राजीनामा दिला आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे आता आपच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच AAP ला मोठा धक्का, एकाच वेळी 7 आमदारांचा राजीनामा - Marathi News | A big blow to AAP in the midst of the assembly election campaign, 7 MLAs resign at once mla rajesh rishi naresh yadav rohit kumar resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच AAP ला मोठा धक्का, एकाच वेळी 7 आमदारांचा राजीनामा

राजेश ऋषी, नरेश यादव, रोहित कुमार महरौलिया, आणि मदन लाल यांच्यासह एकूण 7 आमदारांनी शुक्रवारी राजीनाम्याची घोषणा केली... ...

यमुनेतल्या विषारी पाण्यावरुन निवडणूक आयोगाला केजरीवालांचे ६ पानी उत्तर; म्हणाले, "दिल्लीत पाणी बंद करण्यासाठी..." - Marathi News | Delhi Assembly Elections Arvind Kejriwal responds to Election Commission notice over statement on Yamuna toxic water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेतल्या विषारी पाण्यावरुन निवडणूक आयोगाला केजरीवालांचे ६ पानी उत्तर; म्हणाले, "दिल्लीत पाणी बंद करण्यासाठी..."

Arvind Kejriwal: निवडणूक आयुक्तांच्या नोटीशीला अरविंद केजरीवाल यांनी सहा पानी पत्र लिहून उत्तर दिलं आहे. ...

"अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींपेक्षा हुशार"; दोघांमध्ये फरक नसल्याचे म्हणत राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | Delhi Assembly Election Rahul Gandhi called Arvind Kejriwal smarter than PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींपेक्षा हुशार"; दोघांमध्ये फरक नसल्याचे म्हणत राहुल गांधींचा निशाणा

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेत आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...