अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Arvind Kejriwal Latest News FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे अरविंद केजरीवाल आता रिलिव्हरच्या मुद्यावरून भडकले आहेत... ...
Delhi Election: भाजपा गेल्या २६ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यावेळी हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांच्या निकालाच्या जिवावर भाजपाने चांगलाच जोर लावलेला आहे. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले असताना अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
पंतप्रधानांच्या तोंडून 'जॅकूझी' हा शब्द येताच, लोकांनी त्यासंदर्भात आणि त्याच्या किंमतीसंदर्भात इंटरनेटवर शोध सुरू केला. तर आपणही जाणून घ्या, हे जॅकूझी नेमकं आहेतरी काय? ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला ...
Delhi Election 2025 update News: आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. ...
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडिओद्वारे ईव्हीएमसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. ...
Delhi Elections 2025 Yamuna Issue : स्वाती मालीवाल सोमवारी पूर्वांचल समुदायाच्या महिलांसह दिल्लीतील यमुना घाटावर पोहोचल्या. यावेळी, यमुना नदीच्या दूषित पाण्याबाबत स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले. ...