लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
...म्हणून भाजपाने चोर दरवाजाने सत्ता बळकावली, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल - Marathi News | Delhi Services Bill: ...So BJP seized power by thief, Arvind Kejriwal's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भाजपाने चोर दरवाजाने सत्ता बळकावली, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

Arvind Kejriwal Criticize Narendra Modi: राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ...

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत पारित, भाजपानं गणित जुळवलं - Marathi News | Big blow to Arvind Kejriwal, Delhi Service Bill passed in Rajya Sabha, BJP adjusted the math | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना मोठा धक्का, दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत पारित, भाजपानं गणित जुळवलं

Delhi Services Bill : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेत पारित झालं. ...

केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित - Marathi News | Kejriwal's rights were withdrawn by the Center again Delhi Services Bill passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित

लोकसभेतील आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी या विधेयकाचा निषेध करीत सत्ताधारी भाजप खासदारांवर विधेयकाची प्रत फाडून तुकडे भिरकावल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. ...

दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका - Marathi News | Bjp Backstabs Delhi, Says CM Arvind Kejriwal After Loksabha Passes Delhi Services Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका

अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. ...

“अरविंद केजरीवालांनी दिल्लीला जागतिक स्तरावर नेले, INDIA मुळे भाजपचा पराभव निश्चित” - Marathi News | aam aadmi party mp sushil gupta replied bjp amit shah over criticism about delhi bill in lok sabha parliament monsoon session 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अरविंद केजरीवालांनी दिल्लीला जागतिक स्तरावर नेले, INDIA मुळे भाजपचा पराभव निश्चित”

AAP Vs BJP: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावर बोलताना अमित शाह यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. ...

दिल्लीसाठी कायदे करण्याचा केंद्राला पूर्ण अधिकार; लोकसभेत अमित शहा कडाडले - Marathi News | Delhi Bill Parliamenet Session 2023: Full power to the Center to make laws for Delhi; Amit Shah slams aap in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीसाठी कायदे करण्याचा केंद्राला पूर्ण अधिकार; लोकसभेत अमित शहा कडाडले

"जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल आणि डॉ. आंबेडकरांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यास विरोध केला होता." ...

दिल्ली सेवा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा - Marathi News | Debate on Delhi Services Bill in Lok Sabha today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

हे विधेयक तसेच विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत होणाऱ्या मतविभाजनापूर्वीच मोदी सरकारला बिजू जनता दलाने समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मोठ्या फरकाने मंजूर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...

दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार - Marathi News | The Delhi Services Bill will be tabled in the Lok Sabha today, with the possibility of a tussle between the ruling party and the opposition in the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी 'गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक' मंजूर केले. ...