Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दिल्लीची लोकसंख्या १.५५ टक्के असली, तर देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचं योगदान दुप्पटपेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. ...
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज ईडीसमोर हजर होणार होते, पण यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. ...
Sukesh Chandrashekhar And Arvind Kejriwal : महाठग सुकेश चंद्रशेखर याने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. ...
Delhi Excise policy case : गेल्या आठवड्यात ईडीने अरविंद केजरीवाल यांना सातवे समन्स बजावले होते. ...
दरवर्षी एक लाख कोटी खर्चून पाच वर्षात मुलांना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था झाल्यास देशातील गरिबी संपुष्टात येईल. - केजरीवाल ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात ध्रुव राठी यांचा व्हिडीओ रिट्विट केल्या प्रकरणी माफी मागितली आहे. ...
आगामी लोकसभेसाठी दिल्लीतील सातही जागांवर आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. ...
AAP-Congress Seat Sharing: दिल्ली, गुजरात, हरयाणा, गोवा आणि चंडीगडसाठी उभय पक्षांत एकमत ...