लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Congress AAP Alliance Update : काँग्रेससोबत आघाडी करण्याला विरोध करत आम आदमी पक्षाचे नेते, आमदार सोमनाथ भारती यांनी खळबळजनक दावे केले आहेत. केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचाच होता, असा गंभीर आरोप भारती यांनी केला. ...
Sunita Kejriwal, Arvind Kejriwal And Narendra Modi : अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे सुपुत्र असल्याचं सांगत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ...
सर्वोच्च न्यायालयात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यात यावा, अशी विनंती करत अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, अरविंद केजरीवाल हे घटनात्मक पदावर आहेत आणि ते पळून जाण्याचाही धोका नाही. यावर एस.व्ही. राजू म्हणाले, कायद्यासमोर कु ...
Haryana Assembly Election 2024: भाजपाला पराभूत करणे हीच आमची प्राथमिकता असून, हरयाणातील जनता भाजपा सरकारला कंटाळली आहे, असे मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मविआसाठी धक्का मानला जात आहे. ...