लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
"लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसून सुपारी देत ​​असेल तर त्याच्या डोक्यावर कोणाचा हात?" - Marathi News | Arvind Kejriwal reaction on Lawrence Bishnoi sabarmati jail crime in delhi punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसून सुपारी देत ​​असेल तर त्याच्या डोक्यावर कोणाचा हात?"

Arvind Kejriwal And Lawrence Bishnoi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठं विधान केलं आहे. ...

"कान्हा तेरी यमुना काली हो गई…", आप सरकारविरोधात भाजपकडून आरोपपत्र जारी - Marathi News | Delhi polls : BJP releases 'Aarop Patra' against AAP govt; Kejriwal reacts, delhi assembly election 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कान्हा तेरी यमुना काली हो गई…", आप सरकारविरोधात भाजपकडून आरोपपत्र जारी

Delhi polls : भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले. ...

Arvind Kejriwal : "आणखी एक हत्या, दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"; केजरीवालांचा केंद्राला सवाल - Marathi News | AAP Arvind Kejriwal question to center and bjp how long people of delhi tolerate murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आणखी एक हत्या, दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"; केजरीवालांचा केंद्राला सवाल

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत केंद्र सरकार आणि भाजपावर सातत्याने जोरदार निशाणा साधत आहेत. ...

'बाबासाहेब, मला ताकद द्या...', AAP ने शेअर केला अरविंद केजरीवालांचा Ai व्हिडिओ - Marathi News | 'Babasaheb, give me strength...', AAP shares Arvind Kejriwal's AI video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबासाहेब, मला ताकद द्या...', AAP ने शेअर केला अरविंद केजरीवालांचा Ai व्हिडिओ

अमित शाहांच्या वक्तव्यानंतर देशातील राजकारण तापले आहे. ...

अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज' - Marathi News | break alliance with bjp Arvind Kejriwal's letter to Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे.  ...

अरविंद केजरीवाल यांचा आणखी एक 'गेम प्लॅन'; आधी महिलांना ₹2100, आता वृद्धांना...! आपची मोठी घोषणा - Marathi News | Before delhi vidhan sabha Election AAP arvind kejriwal announced sanjivani yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांचा आणखी एक 'गेम प्लॅन'; आधी महिलांना ₹2100, आता वृद्धांना...! आपची मोठी घोषणा

या योजनेची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले, आम्ही वृद्धांचा अत्यंत आदर करतो. आपणच आम्हाला इथपर्यंत पोहोचवले आहे. 60 वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकतील... ...

'मोदीजी, तुमचं स्पष्टीकरण वाचून स्तब्ध झालोय'; अरविंद केजरीवालांचा 'त्या' ट्विटवरून टोला - Marathi News | 'Modiji, I am shocked after reading your explanation'; Arvind Kejriwal's 'that' tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, तुमचं स्पष्टीकरण वाचून स्तब्ध झालोय'; अरविंद केजरीवालांचा 'त्या' ट्विटवरून टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे देशभरात राजकीय पडसाद उमटले. ...

"निवडणूक जिंकली तर प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा २१०० रुपये", आतिशी यांचं आश्वासन - Marathi News | Delhi Assembly Election 2025 cm Atishi promise people of delhi aap government rs 2100 per month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणूक जिंकली तर प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा २१०० रुपये", आतिशी यांचं आश्वासन

Delhi Assembly Election 2025 And Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी १७ डिसेंबर रोजी टिळक नगरमध्ये पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. ...