लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
ते लोक माझ्या जीवावर उठलेत- केजरीवाल - Marathi News | They Want To Kill Me delhi cm arvind Kejriwal After Chilli Powder Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते लोक माझ्या जीवावर उठलेत- केजरीवाल

हल्ल्यानंतर प्रथमच केजरीवाल यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद ...

केजरीवालांना सचिवालयात धक्काबुक्की; अज्ञातानं डोळ्यात फेकली मिरचीपूड - Marathi News | man throws chili powder on delhi cm arvind kejriwal in secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना सचिवालयात धक्काबुक्की; अज्ञातानं डोळ्यात फेकली मिरचीपूड

सुदैवानं केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. ...

मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार  - Marathi News | palam station chetak express stop donald trump letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कानाडोळा केल्याने रेल्वे प्रवासी संघटनेने आपल्या मागणीसाठी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. ...

सिग्नेचर पुलाच्या उद्घाटनावरुन भाजपा-आपमध्ये राडा; मनोज तिवारी पोलिसांशी भिडले - Marathi News | Delhi BJP chief, AAP workers clash during Signature Bridge’s inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिग्नेचर पुलाच्या उद्घाटनावरुन भाजपा-आपमध्ये राडा; मनोज तिवारी पोलिसांशी भिडले

दिल्लीतील सिग्नेचर पुलाचे आज उद्धाटन होणार आहे. सिग्नेचर पुलाचे उद्धाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होणार आहे. मात्र. या उद्धाटनाआधीच भाजपा आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समजते. ...

‘आप’च्या २७ आमदारांना क्लीन चिट - Marathi News | 27 AAP's clean chit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’च्या २७ आमदारांना क्लीन चिट

आॅफिस आॅफ प्रॉफिट म्हणजेच लाभाचे पद स्वीकारल्यामुळे आम आदमी पक्षाच्या २७ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, ही विनंती अमान्य करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्या सर्वांना क्लीन चिट दिली आहे. ...

आपच्या 27 आमदारांना दिलासा; लाभाचे पद प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चीट - Marathi News | Office-of-profit case: dismisses plea to disqualify 27 AAP MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या 27 आमदारांना दिलासा; लाभाचे पद प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चीट

लाभाचे पद स्वीकारल्याच्या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुरुवारी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना क्लीन चीट दिली आहे.  ...

केजरीवाल सरकारमधील मंत्र्याच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे   - Marathi News | Income Tax Department raids 16 locations of Delhi Minister Kailash Gahlot in Delhi and Gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारमधील मंत्र्याच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे  

 अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या कैलाश गहलोत यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे ...

राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर - Marathi News | dont vote for congress if you want to defeat narendra modi says delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर

मोदींना पराभूत करायचं असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं केजरीवाल म्हणाले. ...