आपल्या वादग्रस्त विधानांवरुन कायम चर्चेत राहणारे स्वयंभू बाबा स्वामी ओम यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ...
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु असताना दिल्लीत मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या आघाडीवरुन अद्यापही चित्र स्पष्ट होत नाही. आपशी आघाडी करण्यावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. ...
तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवायचे असेल तर शिकलेल्या आणि इमानदार लोकांचा पक्ष असलेल्या आम आमदी पक्षाला मत द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. ...
एक यादी 'आप'सोबत युती झाल्यानंतर संभाव्य उमेदावारांची आहे. तर दुसरी यादी 'आप'सोबतची युती रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली आहे. ...
केंद्रातील मोदी सरकारला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र येत असताना, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने एकेमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याचं दिसून येत आहे. ...
काँग्रेस-आप यांची आघाडी फिस्कटल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे 9 आमदार येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा दिल्ली काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला ...