लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
जामिया येथील गोळीबारात केजरीवालांचा हात; मनोज तिवारींचा आरोप - Marathi News | Kejriwal's hand in firing at Jamia; Manoj Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामिया येथील गोळीबारात केजरीवालांचा हात; मनोज तिवारींचा आरोप

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. ...

Budget 2020: केंद्र सरकारकडून पुन्हा दिल्लीकरांच्या पदरी निराशाच: केजरीवाल - Marathi News | budget 2020 budget frustrates delhi says Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: केंद्र सरकारकडून पुन्हा दिल्लीकरांच्या पदरी निराशाच: केजरीवाल

भाजपच्या दृष्टीने दिल्लीला काहीही महत्व नाही. त्यामुळे दिल्लीच्या मतदारांनी भाजपला का मतदान करावे ? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. ...

Nirbhaya Case: केजरीवालांमुळे टळतेय दोषींची फाशी; निर्भयाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप - Marathi News | Nirbhaya Parents Blames cm Arvind Kejriwal For Execution Delay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case: केजरीवालांमुळे टळतेय दोषींची फाशी; निर्भयाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

दोषींची फाशीची शिक्षा लांबणावर पडल्यानंतर निर्भयाच्या आई-वडिलांचे केजरीवालांवर आरोप ...

केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला सुनावले; म्हणाले, मोदीजी माझे पंतप्रधान - Marathi News | arvind kejriwal befitting reply to pakistani minister fawad chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला सुनावले; म्हणाले, मोदीजी माझे पंतप्रधान

मतदानाचा दिवस जवळ येताच राजकीय टीका वाढल्या आहेत. भाजपकडून केजरीवाल यांना अतिरेकी संबोधण्यात आले आहे. तर केजरीवाल यांनी देखील भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे.  ...

तुमचं शर्ट काढा आणि...; अमित शहांचं मुख्यमंत्री केजरीवालांना आव्हान - Marathi News | Take your shirt off and take a dip in the Yamuna Amit Shahs dare for CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचं शर्ट काढा आणि...; अमित शहांचं मुख्यमंत्री केजरीवालांना आव्हान

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात अमित शहांचा केजरीवालांवर हल्लाबोल ...

Delhi Election 2020 : 'टुकडे-टुकडे गँग'वर खटला चालवण्यासाठी केजरीवाल परवानगी का देत नाही? : देवेंद्र फडणवीस - Marathi News | delhi assembly election 2020 devendra fadnavis on arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : 'टुकडे-टुकडे गँग'वर खटला चालवण्यासाठी केजरीवाल परवानगी का देत नाही? : देवेंद्र फडणवीस

Delhi Election 2020 : देशाचे टुकडे करू असे म्हणणाऱ्या लोकांच्या विरोधातील फाईल गेल्या 8 महिन्यांपासून दाबून ठेवण्यात आल्या असून, अशा देशद्रोह्यांवर कारवाई केजरीवाल का होऊ देत नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही फडणवीस म्हणाले. ...

Delhi Election 2020 : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात - Marathi News | Delhi Polls 2020: BJP bringing 200 MPs to defeat me, says Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात

Delhi Election 2020 : आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपाने तगडी फौज मैदानात उतरवली आहे. ...

'आय लव्ह केजरीवाल' स्टीकर रिक्षावर चिकटवलं, पोलिसांनी 10 हजारांचं चलन फाडलं  - Marathi News | 'I love Kejriwal' on the spot of autorikshaw, police broke the currency of 10,000 Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आय लव्ह केजरीवाल' स्टीकर रिक्षावर चिकटवलं, पोलिसांनी 10 हजारांचं चलन फाडलं 

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल ...