लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका - Marathi News | anna hazare slams arvind kejriwal on day of delhi assembly election 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका

Anna Hazare News: दिल्लीत आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ...

"ही तर हद्दच झाली..., हे तर मानवाधिकाराचे उल्लंघन..."; नवी दिल्ली जागेवर असं काय घडलं की केजरीवाल भडकले? - Marathi News | Delhi assembly election 2025 What happened in New Delhi why Arvind Kejriwal panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही तर हद्दच झाली..., हे तर मानवाधिकाराचे उल्लंघन..."; नवी दिल्ली जागेवर असं काय घडलं की केजरीवाल भडकले?

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे अरविंद केजरीवाल आता रिलिव्हरच्या मुद्यावरून भडकले आहेत... ...

मतदानाआधीच अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणात गुन्हा दाखल - Marathi News | Arvind Kejriwal troubles increase before voting FIR lodged in Haryana on the issue of poison water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाआधीच अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणात गुन्हा दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले असताना अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

काय आहे 'जॅकूझी'? तिकडे मोदींनी संसदेत उल्लेख केला अन् इकडे लोक किंमत बघू लागले! - Marathi News | What is a Jacuzzi PM Narendra Modi mentioned it in Parliament and here people started looking at the price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे 'जॅकूझी'? तिकडे मोदींनी संसदेत उल्लेख केला अन् इकडे लोक किंमत बघू लागले!

पंतप्रधानांच्या तोंडून 'जॅकूझी' हा शब्द येताच, लोकांनी त्यासंदर्भात आणि त्याच्या किंमतीसंदर्भात इंटरनेटवर शोध सुरू केला. तर आपणही जाणून घ्या, हे जॅकूझी नेमकं आहेतरी काय? ...

"काही लोकांचे लक्ष फक्त जॅकूझी आणि शॉवरवर"; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा - Marathi News | Parliament Budget Session PM Modi targeted Arvind Kejriwal without naming him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काही लोकांचे लक्ष फक्त जॅकूझी आणि शॉवरवर"; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला ...

दिल्लीत आपला ५५ जागा मिळतील, महिलांनी धक्का दिला तर...; केजरीवालांचे मोठे भाकीत - Marathi News | We will get 55 seats in Delhi, if women push...; Arvind Kejriwal's big prediction on Delhi Election 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आपला ५५ जागा मिळतील, महिलांनी धक्का दिला तर...; केजरीवालांचे मोठे भाकीत

Delhi Election 2025 update News: आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे.  ...

"10% ची गडबड होऊ शकते..."; दिल्लीत मतदानापूर्वी केजरीवाल यांनी व्यक्त केली वेगळीच शंका! - Marathi News | Delhi Assembly Election 2025 arvind kejriwal doubt on evm befor election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"10% ची गडबड होऊ शकते..."; दिल्लीत मतदानापूर्वी केजरीवाल यांनी व्यक्त केली वेगळीच शंका!

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडिओद्वारे ईव्हीएमसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. ...

"केजरीवालांमुळे यमुनेचा नाला बनला, ७५०० कोटी रुपये कुठे गेले...", स्वाती मालीवाल यांचा हल्लाबोल - Marathi News | Delhi Elections 2025 : aap rajya sabha mp swati maliwal attacks arvind kejriwal on yamuna river issue in delhi elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांमुळे यमुनेचा नाला बनला, ७५०० कोटी रुपये कुठे गेले...", स्वाती मालीवाल यांचा हल्लाबोल

Delhi Elections 2025 Yamuna Issue : स्वाती मालीवाल सोमवारी पूर्वांचल समुदायाच्या महिलांसह दिल्लीतील यमुना घाटावर पोहोचल्या. यावेळी, यमुना नदीच्या दूषित पाण्याबाबत स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले. ...