लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
"जिथे विष मिसळवलं गेलंय, ती जागा दाखवा"; अरविंद केजरीवालांना निवडणूक आयोगाचे पत्र - Marathi News | "Show the place where poison has been mixed"; Election Commission's letter to Arvind Kejriwal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जिथे विष मिसळवलं गेलंय, ती जागा दाखवा"; अरविंद केजरीवालांना निवडणूक आयोगाचे पत्र

ECI Arvind Kejriwal: यमुनेच्या पाण्यात विष मिसळवलं जात असल्याच्या आरोपामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल अडचणीत आले आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून विचारणा करण्यात आली आहे.  ...

'राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा', मुख्य निवडणूक आयुक्तांवर केजरीवालांची टीका - Marathi News | 'If you want to do politics, contest elections', Arvind Kejriwal criticizes Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा', मुख्य निवडणूक आयुक्तांवर केजरीवालांची टीका

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोग आणि आयुक्तांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य अरविंद केजरीवालांना भोवणार? निवडणूक आयोगाने विचारले ५ प्रश्न - Marathi News | Delhi Election 2025 : Yamuna Controversy Arvind Kejriwal, Election Commission asks 5 questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य अरविंद केजरीवालांना भोवणार? निवडणूक आयोगाने विचारले ५ प्रश्न

Delhi Election 2025 : यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा गंभीर आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे.  ...

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ; आप म्हणाली, 'नौटंकीच्या नादात यमुनेचा अपमान केला' - Marathi News | Video of Haryana Chief Minister; AAP says, 'He insulted Yamuna in the sound of Nautanki' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ; आप म्हणाली, 'नौटंकीच्या नादात यमुनेचा अपमान केला'

यमुना नदीच्या दूषित पाण्याचा मुद्द्याभोवती दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने फेर धरला आहे. त्यात आता हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ शेअर करत आपने भाजपची कोंडी केली.  ...

"केजरीवाल काय आहेत हे अण्णा हजारेंनी सांगितलंय"; दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आपवर निशाणा - Marathi News | Delhi Assembly Election 2025 CM Devendra Fadnavis has targeted AAP Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवाल काय आहेत हे अण्णा हजारेंनी सांगितलंय"; दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आपवर निशाणा

CM Devendra Fadnavis: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. ...

केजरीवाल यांच्यावर सोनीपतमध्ये गुन्हा दाखल, 'त्या' एका विधानानं अडचण वाढली! - Marathi News | A case was registered against Kejriwal in Sonipat statement of poisoning yamuna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्यावर सोनीपतमध्ये गुन्हा दाखल, 'त्या' एका विधानानं अडचण वाढली!

मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सोनीपत जिल्हा न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ...

"आधी यमुनेचे पाणी पिऊन दाखवा, मग मी रुग्णालयात भेटेन", राहुल गांधींनी कुणाला दिलं खुलं चॅलेन्ज? - Marathi News | First drink the water of Yamuna, then I will meet you at the hospital Rahul Gandhi give an open challenge to arvind kejriwal addressed election rally in bawana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी यमुनेचे पाणी पिऊन दाखवा, मग मी रुग्णालयात भेटेन", राहुल गांधींनी कुणाला दिलं खुलं चॅलेन्ज?

याच वेळी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला... ...

हरियाणाचे मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी; केजरीवालांनी केलेला नदीत विष मिसळल्याचा आरोप - Marathi News | Nayab Singh Saini Yamuna River: Arvind Kejriwal's accusation of poisoning; Haryana Chief Minister drank Yamuna water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाचे मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी; केजरीवालांनी केलेला नदीत विष मिसळल्याचा आरोप

Nayab Singh Saini News: हरियाणातील भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप अरविंद केजरीवालांनी केला आहे. ...