लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
AAP On BJP: ‘मोदी हटाओ देश बचाओ’, AAP ने 11 भाषांमध्ये जारी केले पोस्टर - Marathi News | AAP On BJP: 'Modi hatao desh bachao', AAP releases poster in 11 languages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP On BJP: ‘मोदी हटाओ देश बचाओ’, AAP ने 11 भाषांमध्ये जारी केले पोस्टर

AAP On BJP: आम आदमी पार्टी 30 मार्चपासून देशभरात हे पोस्टर लावणार आहे. ...

कमी झोपणं हा तर आजार, डॉक्टरांना दाखवा अन् उपचार घ्या; केजरीवालांची PM मोदींवर टीका - Marathi News | Lack of sleep is a disease see a doctor and get treatment arvind kejriwal criticizes PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी झोपणं हा तर आजार, डॉक्टरांना दाखवा अन् उपचार घ्या; केजरीवालांची PM मोदींवर टीका

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. ...

'केंद्रात अडाणी लोकांची जमात बसलीय...", अर्थसंकल्प रोखल्याच्या मुद्द्यावरुन CM केजरीवाल संतापले! - Marathi News | cm kejriwal agitated on the issue of stopping the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केंद्रात अडाणी लोकांची जमात बसलीय...", अर्थसंकल्प रोखल्याच्या मुद्द्यावरुन CM केजरीवाल संतापले!

दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ...

केजरीवाल आज अर्थसंकल्प मांडणार होते, पण ऐन वेळी केंद्राने रोखले... - Marathi News | Arvind Kejariwal was going to present the Delhi budget today, but the center, Amit Shah ministry MHA stopped it just in time, took objections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल आज अर्थसंकल्प मांडणार होते, पण ऐन वेळी केंद्राने रोखले...

केंद्राने जाहिरातीवरील खर्चावर बोट दाखवून बजेट थांबविले आहे. यामुळे पुन्हा दिल्लीत केजरीवाल विरुद्ध केंद्र सरकार वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.  ...

Manish Sisodia News: मनीष सिसोदियांचा बंगला आतिशीला दिला, 'त्यांची आई, बायको आणि मुलं कुठे जाणार?' भाजपचा सवाल - Marathi News | Manish Sisodia News: Manish Sisodia's bungalow given to Atishi, 'Where will his mother, wife and children go?' BJP's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांचा बंगला आतिशीला दिला, 'त्यांची आई, बायको आणि मुलं कुठे जाणार?' भाजपचा सवाल

Delhi Excise Policy Case: मनीष सिसोदिया तिहार तुरुंगात कैद आहेत. त्यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आतिशी मार्लेन आणि सौरभ भारद्वाज यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. ...

देशाचे पंतप्रधान शिक्षित असते तर...; केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल, बोचऱ्या शब्दात केली टीका - Marathi News | Aam Admi party cm arvind kejriwal attacks on pm Narendra Modi over sisodia arrest in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचे पंतप्रधान शिक्षित असते तर...; केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल, बोचऱ्या शब्दात केली टीका

"कमी शिकलेला पंतप्रधान असेल तर कुणीही मूर्ख बनवेल..." ...

दिल्लीतील आमदारांचा पगार वाढला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना किती वेतन मिळणार? - Marathi News | Salary of Delhi MLAs hiked; How much salary will CM Arvind Kejriwal get? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारांचा पगार वाढला; मुख्यमंत्री केजरीवालांना महिन्याला किती वेतन मिळणार?

वेतन वाढीच्या या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर विधी व न्याय विभागाने वेतनवाढीची अधिसूचना जारी केली आहे. ...

दिल्लीच्या आमदारांची बल्ले बल्ले, केजरीवाल सरकारकडून वेतनात बंपर वाढ, मंत्री, मुख्यमंत्र्यांनाही मिळणार दणकट पगार  - Marathi News | Delhi MLA's Balle Balle, Kejriwal Government's Salary Increase, Ministers, Chief Ministers Will Get Big Salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या आमदारांची बल्ले बल्ले, केजरीवाल सरकारकडून वेतनात बंपर वाढ

Delhi MLA Salary Increase: दिल्लीतील आमदारांना राज्यातील केजरीवाल सरकारने खूशखबर दिली आहे. दिल्लीतील आमदारांच्या वेतनामध्ये ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे ...