म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Delhi Election 2025 Results Live:दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीत आपचा विजय होऊन अरविंद केजरीवाल हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ...
Delhi Vidhan Sabha Election 2025: आमच्याकडे पुरेशा प्रमाणात अतिरिक्त ईव्हीएम आहेत. अधिकाऱ्यांसह एक मजबूत तांत्रिक टीम ईव्हीएमशी संबंधित समस्या तातडीने सोडवत आहे. ...