lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरूषी शर्मा

आरूषी शर्मा, फोटो

Arushi sharma, Latest Marathi News

'लव आज कल' चित्रपटात पंजाबी अभिनेत्री व मॉडेल आरूषी शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आरूषी शर्मा हिने २०१६ सालचा मिस इंटरकॉन्टिनेंटल इंडियाचा किताब जिंकला आहे.आरूषी शर्मा पंजाबी म्युझिक अल्बममध्ये काम केलेले आहे. तिने पंजाबी चित्रपट तकदीरमध्ये काम केले होते. याशिवाय ती बऱ्याच गाण्यांमध्ये झळकली आहे.
Read More
आरूषी शर्मा रियल लाइफमध्ये आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो - Marathi News | Aarushi Sharma in 'Love Aaj Kal' is very glamorous in real life, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आरूषी शर्मा रियल लाइफमध्ये आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो