लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

सावधान, 'डीपसिक'चा डेटा जातोय थेट चीनला? समजून घ्या, भीती काय? - Marathi News | Beware, 'DeepSick' data is going directly to China? Understand what the fear is? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान, 'डीपसिक'चा डेटा जातोय थेट चीनला? समजून घ्या भीती काय?

Is deepseek safe for indians: चिनी एआय चॅटबॉट डीपसिक वापरणे सुरक्षित आहे की नाही? याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याबद्दल जाणून घ्या... ...

ChatGPT, 'डीपसीक'ला गुगल धक्का देणार! Gemini 2.0 एआय टूल अपडेट झाले, आता कामे होणार सोपी - Marathi News | Chat GPIT, Google will give a blow to 'DeepSearch'! Gemini 2.0 AI tool updated, now work will be easier | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT, 'डीपसीक'ला गुगल धक्का देणार! Gemini 2.0 एआय टूल अपडेट झाले, आता कामे होणार सोपी

Google Gemini 2.0 आजपासून वापरकर्त्यांना नवीन रुपात मिळणार आहे. गुगलने आपल्या नवीन मॉडेलला लाँच केले आहे. ...

३० टक्के भारतीय AI युजर चीनच्या डीपसीक मायाजालाचा वापर करू लागले; सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड  - Marathi News | 30 percent of Indian AI users fall into China's deep-sea scam; Survey reveals shocking information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :३० टक्के भारतीय AI युजर चीनच्या डीपसीक मायाजालाचा वापर करू लागले; सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड 

China DeepSeek Indian User: इंटरनेटचा वापर करणारे निम्मे भारतीय सध्या एआयचा वापर करत आहेत. ...

विशेष लेख: 'डीपसीक'च्या मागे चीन सरकारचा 'अदृश्य हात' - Marathi News | The invisible hand of the Chinese government behind deepseek ai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'डीपसीक'च्या मागे चीन सरकारचा 'अदृश्य हात'

तिआनमेन चौकात १९८९ साली काय झाले, असा प्रश्न 'डीपसीक'ला विचारला. तेव्हा या चिनी AI प्रणालीने मला काहीही उत्तर दिले नाही. याचा अर्थ नेमका काय? ...

ChatGPT आणि DeepSeek सारखी AI टूल्स वापरू नका; केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिले आदेश - Marathi News | Do not use ChatGPT and DeepSeek; Central government orders government employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ChatGPT आणि DeepSeek सारखी AI टूल्स वापरू नका; केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिले आदेश

भारतात मोठ्या प्रमाणात AI चा वापर वाढलेला आहे. लोक त्यांचे काम सहजपणे आणि झटपट करण्यासाठी याचा वापर करतात.  ...

डीपसीक- ओपनसोर्स AI चा चिनी धुमाकूळ; चीनला हे कसे जमले? - Marathi News | DeepSeek - The Chinese explosion of open source AI | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'डीपसीक'- ओपनसोर्स AI चा चिनी धुमाकूळ, चीनला हे कसे जमले?

चीनच्या ‘डीपसीक’ या AI प्रणालीने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून, बलाढ्य अमेरिकन कंपन्यांच्या नाकी दम आणला आहे. चीनला हे कसे जमले? ...

शिक्षणात एआय! अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, आयआयटींची क्षमता वाढणार - Marathi News | AI in education! Atal Tinkering Lab, IITs will increase capacity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षणात एआय! अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, आयआयटींची क्षमता वाढणार

५०० कोटी खर्च करून शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी (एआय) उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार आहे. मेडिकलच्या १० हजार जागा वाढतील, तर आयआयटीच्या ६,५०० जागांसाठी पायाभूत सुविधा निर्माण होतील. ...

भारत स्वत:चे एआय मॉडेल विकसित करणार; अर्ध्या किमतीत मिळेल सेवा, भारतीय भाषांना असेल प्राधान्य! - Marathi News | India to develop its own AI model service will be available at half the price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत स्वत:चे एआय मॉडेल विकसित करणार; अर्ध्या किमतीत मिळेल सेवा, भारतीय भाषांना असेल प्राधान्य!

भारताने आपल्या एआय मसुद्याच्या पुढील टप्प्याची घोषणा गुरुवारी केली. ...