लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर - Marathi News | AI puts privacy at risk! Misuse of fake photos of faces, fake voices, signatures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही वा इतर डिजिटल ओळख चोरून तयार होणारे डीपफेक्स हे फक्त व्यक्तीपुरते नुकसान करत नाहीत, तर समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात. ...

'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग - Marathi News | Who is Diella Albania appoints world first AI minister for public tenders to be 100% corruption free | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग

World first AI minister Diella : एआयने आता सरकार आणि राजकारणातही प्रवेश केला आहे. ...

चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला? - Marathi News | ChatGPT sent him to death's door; Throat problem, what advice did AI give? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?

Human Dependence on AI: या तंत्रज्ञानानं नात्यांवर तर परिणाम केले आहेतच; पण अनेकांचं आरोग्यही धोक्यात आणलं आहे. त्याचंच एक उदाहरण नुकतंच आयर्लंडमध्ये घडलं. ...

तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उत्तर प्रदेश घडणार, योगी सरकारचा रोडमॅप तयार - Marathi News | A new Uttar Pradesh will be created with the help of technology, Yogi government's roadmap ready | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उत्तर प्रदेश घडणार, योगी सरकारचा रोडमॅप तयार

उत्तर प्रदेश Ai आणि डीप टेकचे जागतिक केंद्र बनणार ...

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा - Marathi News | Kolhapur's Sanket Patil has created a powerful AI tool; Data scientists and analysts will benefit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI चा वापर करून विकसित केलेल्या या टूलद्वारे वापरकर्त्यांना विविध डिजिटल कामे अधिक कार्यक्षम, सोपी आणि वेळेची बचत करणारी होणार आहेत. ...

Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt - Marathi News | What??? Haven't you tried the Nano banana model/BANDAI-style trending image? Take 'this' as its prompt | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt

Prompt for Nano banana model/BANDAI-style Trending Image: सध्या ट्रेंडिंग असणारा AI फोटो तुम्ही अजून जनरेट केला नाही? एकदम सोपी पद्धत जाणून घ्या आणि सोशल मीडियावर अपलोड करून लाईक्स मिळवा.  ...

फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा - Marathi News | Facebook owner Mark Zuckerberg's amazing offer! Earn Rs 5,000 per hour by doing just this job | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा

Mark Zuckerberg : मेटा एआयमध्ये विस्तार करण्याची तयारी करत आहे. ...

भारतात येतोय 'या' कंपनीचा ४४ लाख कोटींचा Ai प्रोजेक्ट; मुकेश अंबानी यांच्यासोबत चर्चा सुरू... - Marathi News | Ai Project India: Opne Ai's AI project worth Rs 44 lakh crore is coming to India; Discussions with Mukesh Ambani underway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात येतोय 'या' कंपनीचा ४४ लाख कोटींचा Ai प्रोजेक्ट; मुकेश अंबानी यांच्यासोबत चर्चा सुरू...

Ai Project India: गेल्या काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात वेगाने काम सुरू आहे. ...