लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

बॉसच्या हातातून बाजी निसटली! आता AI ठरवणार तुमचा पगार किती वाढणार, बोनस द्यायचा का नाही... - Marathi News | The boss's bet slipped out of his hands! Now AI will decide how much your salary will increase, whether to give a bonus or not... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बॉसच्या हातातून बाजी निसटली! आता AI ठरवणार तुमचा पगार किती वाढणार, बोनस द्यायचा का नाही...

एका अहवालानुसार १० पैकी ६ कंपन्या म्हणजेच ६० टक्के कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इन्सेंटिव्ह ठरविण्यास एआयचा वापर करण्यास तयार आहेत. ...

डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी! - Marathi News | The new companion of doctors, the 'AI' of diagnosis and treatment works heavily! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी!

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: रुग्णालयांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढतोय वापर ...

भरसभेत AI रोबोट भडकला, लोकांना मारण्यासाठी धावला! चीनमधून समोर आला धक्कादायक व्हिडिओ - Marathi News | humanoid robot attacks humans in china Shocking video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भरसभेत AI रोबोट भडकला, लोकांना मारण्यासाठी धावला! चीनमधून समोर आला धक्कादायक व्हिडिओ

अनेक देशांमध्ये ह्यूमनॉइड रोबोटही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.  ...

AI मुळे बँकेतील नोकऱ्यांना किती धोका? हा आकडा फक्त एका खाजगी बँकेचा - Marathi News | dbs bank to cut 10 percent workforce in next 3 years as ai transforms operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे बँकेतील नोकऱ्यांना किती धोका? हा आकडा फक्त एका खाजगी बँकेचा

artificial intelligence : सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील की नाही, याबद्दल अनेक चर्चा आहेत. ...

‘एआय’च्या क्रांतिकारी बदलात ‘मायमराठी’ उजळून निघणार - Marathi News | 'My Marathi' will shine in the revolutionary change of 'AI' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एआय’च्या क्रांतिकारी बदलात ‘मायमराठी’ उजळून निघणार

अडीच हजार वर्षांची मराठी भाषा काळाच्या ओघात महारठ्ठी, मरहट्टी, महाराष्ट्री, मराठी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली गेली, विकसित झाली आणि टिकून आहे. तंत्रज्ञानामुळे स्वरूप बदलते; पण भाषा मरत नाही, हे सिद्ध झाले आहे. ...

बँकिंग क्षेत्राला AI चा धोका? ३० ते ४० टक्के नोकऱ्यांवर कोसळणार कुऱ्हाड? 'या' क्षेत्रांनाही भिती - Marathi News | ai threat on banking sector 30 to 40 percent jobs will be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकिंग क्षेत्राला AI चा धोका? ३० ते ४० टक्के नोकऱ्यांवर कोसळणार कुऱ्हाड? 'या' क्षेत्रांनाही भिती

ai threat : दिवसेंदिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय टेक्नोलॉजी प्रगत होत आहे. याचा काही क्षेत्रांवर सकारात्मक तर काही ठिकाणी नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ...

AI तंत्रज्ञान- सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांकडून असावे म्हणून.. - Marathi News | Editorial Special Articles AI technology - for all, by all, for all | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI तंत्रज्ञान- सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांकडून असावे म्हणून..

AI हे ‘सार्वजनिक हितासाठी, सर्वांसाठी आणि सर्वांद्वारे’ असले पाहिजे अशा आशयाचे घोषणापत्र जारी करणाऱ्या पॅरिस शिखर परिषदेचे यश-अपयश ...

Apple ने आणला iPhone 16 सिरिजमधील सर्वात स्वस्त फोन 16e ! पाहा किंमत व फिचर्स - Marathi News | Apple launched most affordable iphone 16e price in india specifications features varient and much more at one click | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ने आणला iPhone 16 सिरिजमधील सर्वात स्वस्त फोन 16e ! पाहा किंमत व फिचर्स

Apple iPhone 16e launched, Price in India: ऑनलाईन बुकिंग केव्हापासून, स्टोअरमध्ये कधी उपलब्ध होणार? जाणून घ्या ...