लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास? - Marathi News | Who is Arvind Srinivas? The Indian-Origin CEO Who Offered $34.5 Billion to Buy Google Chrome | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे श्रीनिवास?

Perplexity Arvind Srinivas : अवघ्या ३ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कंपनीने थेट गुगलचे क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. भारतीय वंशाचे अरविंद श्रीनिवास यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. ...

‘AI अंगणवाडी’ : चिमुकल्यांच्या जगात डिजिटल जादू! - Marathi News | AI Anganwadi Digital magic in the world of toddlers! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘AI अंगणवाडी’ : चिमुकल्यांच्या जगात डिजिटल जादू!

नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे राज्यातील पहिली ‘एआय अंगणवाडी’ सुरू झाली. या नव्या प्रयोगाने काही उत्तरे शोधली, नवे प्रश्नही तयार केले आहेत! ...

TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली! - Marathi News | TCS Announces Pay Raise for Majority Staff Amidst Global Layoffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!

TCS Salary Hike : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसने एकीकडे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे आनंदाची बातमी देखील दिली आहे. ...

८६२ कोटी रुपये वेतन! - मला नक्को!! - Marathi News | Salary of Rs 862 crore I do not want it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :८६२ कोटी रुपये वेतन! - मला नक्को!!

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि येत्या काळात जो या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणार नाही, तो मागे पडणार हे चित्र आज तरी आहे... ...

AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर.. - Marathi News | Vinod Khosla Warns AI Will Replace 80% of Jobs Is Your Career Safe? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..

Artificial Intelligence : सिलिकॉन व्हॅलीचे अब्जाधीश विनोद खोसला यांनी इशारा दिला आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता पाच वर्षांत ८०% पर्यंत सध्याच्या नोकऱ्या बदलू शकते. ...

अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल! - Marathi News | Agentic AI It will not only work, it will also think on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!

अजेंटिक AI ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली स्वायत्तपणे कार्य करू शकते, निर्णय घेऊ शकते आणि मर्यादित मानवी देखरेखीसह कृतीही करू शकते. ...

एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात? - Marathi News | A feature could leak ChatGPT chats! Private things showing up in Google search? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?

'चॅटजीपीटीवरील तुमचे खाजगी संभाषण गुगलवर इंडेक्स केले जात असल्याचा दावा एका अहवालाने केला आहे. ...

"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट - Marathi News | raanjhanaa movie AI altered climax theatre video goes viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट

'रांझणा' चा AI क्लायमॅक्स, थिएटरमधला व्हिडिओ व्हायरल ...