एरव्ही नोकऱ्या कमी करणारी, ‘डीप’ फेकणारी, सर्जनशीलतेला मारक अशा नकारात्मक दृष्टीतूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख केला जातो. परंतु, टेकफेस्टच्या निमित्ताने एआयची सकारात्मक बाजू समोर आली. ...
या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल." ...