लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370

Article 370, Latest Marathi News

आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO - Marathi News | Uproar in Jammu and Kashmir Legislative Assembly over Article 370; Clashes and posters were also torn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO

Jammu & Kashmir assembly : दरम्यान सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर, 10.20 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले. ...

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा - Marathi News | Jammu and Kashmir assembly passes Article 370 resolution, BJP MLA Raised Slogans Of 5 August Zindabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा

Jammu and Kashmir assembly : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आणि कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ...

"कलम 370  परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ - Marathi News | Chaos in J&K Assembly 1st session over resolution against Article 370 abrogation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कलम 370  परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ

J&K Assembly session : विधानसभेत मांडलेल्या या प्रस्तावाच्या निषेधार्थ भाजप आमदारांनीही गदारोळ केला.  ...

ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन? - Marathi News | Congress opts out of Omar Abdullah government in Jammu Kashmir, What is Connection with Maharashtra and Jharkhand Election 2024 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?

"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | PM Modi removed Article 370 after consulting Farooq and Omar claims Engineer Rashid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप

खासदार शेख अब्दुल रशीद यांनी फारुख आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ...

भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली - Marathi News | Pakistan on Jammu-Kashmir : India should implement Article 370; Shahbaz Sharif on the stage of the United Nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

Pakistan on Jammu-Kashmir : शहबाज शरीफ यांनी बुरहान वानीचा मुद्दा उपस्थित करत भारतावर टीका केली. ...

‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर    - Marathi News | "Pakistan should take care of its own country first, then...", Omar Abdullah's reply on Article 370    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   

Jammu Kashmir Assembly Election 2024: कलम ३७० बाबत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानाला नॅशनल कॉन्फ्ररन्स ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"मला महापालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,आमचं स्वतंत्र..."; इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान - Marathi News | Iltija Mufti daughter of Mehbooba Mufti has made an important statement regarding Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला महापालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,आमचं स्वतंत्र..."; इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान

PDP Leader Iltija Mufti : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी कलम ३७० बाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. ...