शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

राष्ट्रीय : सरकारपेक्षा वेगळे मत मांडणे म्हणजे देशद्रोह नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

आंतरराष्ट्रीय : ...तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही; इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' राग

राष्ट्रीय : बायडेन यांची मदत घेणार, काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करणार काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे

राष्ट्रीय : चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू, फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळं

राष्ट्रीय : तुमचा बापसुद्धा आर्टीकल 370 पुन्हा लागू करू शकत नाही, भाजपा नेता संतापला

राष्ट्रीय : मोदी सरकार महिलांना घाबरते; ओमर अब्दुल्लांच्या सुटकेनंतर महेबुबांचा पंतप्रधानांवर निशाणा

राष्ट्रीय : बंदी हटवली, 10 ऑक्टोबरपासून पर्यटकांना काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी

आंतरराष्ट्रीय : भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार!

क्रिकेट : गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...

क्रिकेट : क्रिकेट संघावर अशी वेळ; खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी चक्क टीव्हीवर द्यावी लागतेय जाहिरात