लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला

Art, Latest Marathi News

सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Violinist Pandit Ram Narayan passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

पं. राम नारायण यांचा काही महिन्यांपूर्वीच ‘लोकमत’चा सूर ज्योत्स्ना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. ...

गणेश मंदार्थी, ऋतुपर्णा बिश्बास यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर - Marathi News | Ganesh Mandarthi, Rituparna Bisbas announced Tanveer Natyadharmi Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश मंदार्थी, ऋतुपर्णा बिश्बास यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

सन २००४ पासून तन्वीरच्या स्मृतीमध्ये त्यांचे पालक दीपा व श्रीराम लागू यांनी या पुरस्काराची सुरुवात केली ...

Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन - Marathi News | actress Mrinal Kulkarni mother Dr. Veena Dev passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

डॉ वीणा देव या लेखिका, समीक्षक असून त्यांना अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते ...

कला अकादमी दुरुस्ती सदोष; 'टास्क फोर्स'चा दावा, नूतनीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | goa kala academy repairs defective and a question mark over the quality of renovation work by vijay kenkre task force | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला अकादमी दुरुस्ती सदोष; 'टास्क फोर्स'चा दावा, नूतनीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

काढलेल्या निष्कर्षावरून कला अकादमीने कामाच्या दर्जाबाबत पास होण्याएवढेही गुण प्राप्त केले नाहीत. ती चक्क नापास झाली, असा दावा टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी केला. ...

दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार - Marathi News | 5 thousand Marathi fans will come to the meeting in Delhi! In this year's seminar, 'this' topic will be heard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार

रसिकांना संमेलनात काही त्रास होणार नाही, याबाबत संयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार ...

‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिकेला भरत करंडक! कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली - Marathi News | Boiled pure vegetarian drama Bharata trophy for the Kaladarshan and Natya Shringar Pune Institute won | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिकेला भरत करंडक! कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली

बारामतीच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला द्वितीय तर फर्ग्युसन महाविद्यालयाला तृतीय पारितोषिक ...

ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन - Marathi News | Paving the way for senior artists pension A committee of 8 members was established in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन

साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात, उतारवयात त्यांना कामे मिळणे अवघड होते ...

'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर - Marathi News | Lifetime glory of Chaturang Pratishthan is senior humorist Announced to s d fadnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर

जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा 'रंगसंमेलन सोहळा' यावर्षी दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात येणार ...