लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला

Art, Latest Marathi News

नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी - Marathi News | An opportunity for Pune residents to experience the season of Naseeruddin Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी

'सिझन' बरोबरच रत्ना पाठक शाह यांचा अभिनय असलेले 'ओल्ड वर्ल्ड' हे नाटक पुणेकरांच्या भेटीला ...

पाच कलाकारांच्या आविष्कारातून सजलेले 'पुनरावृत्ती' सामूहिक कलाप्रदर्शन; आज होणार उद्घाटन - Marathi News | Repetition collective art exhibition decorated with five artists inventions Inauguration will be held today in koregaon park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच कलाकारांच्या आविष्कारातून सजलेले 'पुनरावृत्ती' सामूहिक कलाप्रदर्शन; आज होणार उद्घाटन

आदित्य चढार, हरिशा चेन्ननगोड, हर्ष दुरुगड्डा, नताशा सिंग आणि रवी मौर्य या समकालीन तरुण कलाकारांची कला अभिव्यक्ती प्रदर्शनात पाहायला मिळणार ...

Bal gandharva Rangmandir: बालगंधर्व रंगमंदिरालाही पावसाचा फटका; सुशोभीकरणावर लाखो खर्च, दुरूस्ती मात्र ‘जैसे थे’ - Marathi News | Balgandharva theater also hit by rain; Millions spent on beautification, repairs but 'as-is' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bal gandharva Rangmandir: बालगंधर्व रंगमंदिरालाही पावसाचा फटका; सुशोभीकरणावर लाखो खर्च, दुरूस्ती मात्र ‘जैसे थे’

लाखो खर्च करून बालगंधर्व रंगमंदिर सजविण्यात आले, परंतु पहिल्याच पावसात छत गळू लागले ...

संतोष कर्डक यांचे 'निसर्गरूपम' चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत पहायला मिळणार निसर्गाचे रंग - Marathi News | Colors of Nature to be seen at Santosh Kardak's 'Nisargarupam' Painting Exhibition, Nehru Center Art Gallery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतोष कर्डक यांचे 'निसर्गरूपम' चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत पहायला मिळणार निसर्गाचे रंग

४ ते १० जून या काळात आयोजित करण्यात आलेले 'निसर्गरूपम' हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहिल. ...

गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | a drama of gadhwach lagn fame senior celebrity prabha shivnekar passed away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड

मराठी लोकनाट्य आणि रंगभूमीवर प्रभा शिवणेकर सात दशके योगदान दिले ...

जहांगीर आर्ट गॅलरीत  'ज्यूवेल ऑफ माइन्स' प्रदर्शन, ज्येष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचे प्रदर्शन  - Marathi News | 'Jewel of Mines' exhibition at Jahangir Art Gallery, exhibiting rare works by veteran painters  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहांगीर आर्ट गॅलरीत  'ज्यूवेल ऑफ माइन्स' प्रदर्शन, ज्येष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचे प्रदर्शन 

Mumbai News: 'ज्यूवेल ऑफ माइन्स' या प्रदर्शनामध्ये मुंबईकरांना कला जगतातील प्रथितयश, सुविख्यात, ज्येष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्यपूर्व ते समकालीन काळातील कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. ...

फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत - Marathi News | Since Facebook is free no one is saying anything to artists Sameer Chowghule's regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत

कलाकार साॅफ्ट टार्गेट असल्याने त्यांना टपली मारली जाते, सोशल मीडियावर ट्रोलिंग केले जाते ...

अंटार्टिकाची रंगभ्रमंती घडवणारे भालेराव यांचे चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटरमध्ये लक्ष वेधणार निसर्गरम्य चित्रे - Marathi News | An exhibition of paintings by Dr, Maya Bhalerao, creating an illusion of Antarctica, scenic paintings will attract attention at the Nehru Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंटार्टिकाची रंगभ्रमंती घडवणारे भालेराव यांचे चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटरमध्ये लक्ष वेधणार निसर्गरम्य चित्रे

१४ मे रोजी सुरू झालेले डॅा. माया भालेराव यांचे चित्र प्रदर्शन २० मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...