लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला, मराठी बातम्या

Art, Latest Marathi News

Ajit Pawar: बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जाण्याचा काही लोकांचा प्रयत्न; पण बॉलिवूड कुठेच जाणार नाही - Marathi News | Some people try to take Bollywood out of the state; But Bollywood is not going anywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जाण्याचा काही लोकांचा प्रयत्न; पण बॉलिवूड कुठेच जाणार नाही

राज्यासह पुण्यातील आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरु झाली आहेत. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली ...

Ajit Pawar: राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार? - Marathi News | Will theaters and cinemas in the state start operating at 100 per cent capacity? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार?

राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे, दिवाळीच्या नंतर परिस्थिती अशीच राहिली आणि आणखी चांगली झाली तर संपूर्ण क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना आम्ही परवानगी देणार आहोत ...

Nana Patekar: ‘भारत माता की जय’ म्हणून जबाबदारी संपत नाही - Marathi News | Responsibility does not end with said bharat mata ki jai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patekar: ‘भारत माता की जय’ म्हणून जबाबदारी संपत नाही

आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. ...

सोलापूरच्या चित्रकाराने साकारलेले नरसिंहरावांचे पोट्रेट तेलंगणा विधानसभेत - Marathi News | Portrait of Narasimha Rao painted by Solapur painter in Telangana Assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या चित्रकाराने साकारलेले नरसिंहरावांचे पोट्रेट तेलंगणा विधानसभेत

‘केसीआर’च्या हस्ते अनावरण : अंबाजी चिट्याल यांचा गौरव ...

करिना कपूरची टाय- डाय जॉगर्स पाहिली? घरच्याघरी असे टाय-डाय सहज करता येईल; सोप्पे काम! - Marathi News | Have you seen Kareena Kapoor's tie-dye joggers? Such a tie-dye can be done easily at home; Easy work! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरची टाय- डाय जॉगर्स पाहिली? घरच्याघरी असे टाय-डाय सहज करता येईल; सोप्पे काम!

करिना कपूरचे काही फोटो सोशल मिडियावर नुकतेच व्हायरल झाले आहेत. या मध्ये तिने घातलेले टाय- डाय प्रकारातली जॉगर्स अतिशय लक्षवेधी ठरली आहे. ...

माधुरी दीक्षितचा ३५ हजार रुपयांचा कलमकारी कुर्ता; कलमकारी पारंपरिक कलेची खास बात काय? - Marathi News | Madhuri Dixit's kalamkari kurta worth Rs 35,000; What is so special about traditional kalamkari? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षितचा ३५ हजार रुपयांचा कलमकारी कुर्ता; कलमकारी पारंपरिक कलेची खास बात काय?

धकधक गर्लच्या कलमकारी कुर्त्याची भारीच चर्चा! आहे तरी कशी या कुर्त्यावरची हस्तकला? माधुरीचा हा कुर्ता सध्या भलताच चर्चेत आहे. ...

नेसायची नाही, तर खायची साडी! इडेबल साडी, ही नक्की काय भानगड आहे? - Marathi News | Not to wear, but to eat sari! Edible saree made by Anna Elizabeth, what exactly is this? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेसायची नाही, तर खायची साडी! इडेबल साडी, ही नक्की काय भानगड आहे?

एखादी सुंदर साडी बघून तुम्हाला ती नेसावी वाटली, तर थाेडं थांबा.. कारण ती साडी कदाचित नेसण्यासाठी नाही, तर खाण्यासाठी असू शकते बरं का... ...

"आपल्या सभोवतालच्या घटना चित्रपटातून मांडा", दिग्दर्शिका मीरा नायर यांचे मत - Marathi News | "Tell the story of your surroundings through the film," says director Mira Nair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आपल्या सभोवतालच्या घटना चित्रपटातून मांडा", दिग्दर्शिका मीरा नायर यांचे मत

चित्रपट निर्मिती हा माझ्यासाठी एक आजार असल्यासारखे आहे. तो काही केल्या सुटत नाही. ...