तिला आपल्या लोककला पथकात परतून पुन्हा लोकगीते गाण्याची इच्छा होती. पण तिच्याकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा पुरावा नव्हता. म्हणून तिनं आत्मघातकी पाऊल उचललं. तिच्या या कृतीनं तिनं अख्ख्या जगाला धडा शिकवला. ...
राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे ...
'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा मानाचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना वैचारिक लेखनासाठी तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना जाहीर झाला ...
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात तरुणाने न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, एक डोस घेतला असल्यास आरटीपीसीआरचा रिपोर्ट महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे. ...