लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला, मराठी बातम्या

Art, Latest Marathi News

Shriram Lagoo: पुण्यात ’नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने नाट्यगृह - Marathi News | Theater in pune the name of Dr. Sriram Lagoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shriram Lagoo: पुण्यात ’नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने नाट्यगृह

नटसम्राटांच्या जन्मदिनी चिरंजीव डॉ. आनंद लागू यांची घोषणा ...

पुण्यात परदेशीय संकल्पना; रस्त्यावर अवतरला 'गोल्डन बॉय रुद्र' - Marathi News | Foreign concept in Pune Golden Boy Rudra on the streets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात परदेशीय संकल्पना; रस्त्यावर अवतरला 'गोल्डन बॉय रुद्र'

दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत तो एका ठिकाणी पुतळ्यासारखा उभा राहतो ...

वाचा, पटलं तर इतरांना सांगा आणि शांत बसा..! - Marathi News | Read, tell others if you understand and keep calm..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाचा, पटलं तर इतरांना सांगा आणि शांत बसा..!

गुलाम अली, लक्ष्मण देशपांडे यांच्या बाबतीत जे घडले, तेच आपल्या देशात आपल्याला घडवायचे आहे का..? ...

फक्त एक पांढरा खडू आणि फळा.. बघा 'तिने' कसं सुंदर चित्र रेखाटलं! - Marathi News | Woman creates amazing painting by using just one white chalk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त एक पांढरा खडू आणि फळा.. बघा 'तिने' कसं सुंदर चित्र रेखाटलं!

Viral Video of Amazing Drawing: मुळातच कलागूण अंगात असतील, तर खूप काही करण्याची गरजच पडत नाही. या मुलीचं चित्र रेखाटन हे देखील त्याचंच एक उदाहरण.. ...

Anand Mahindra: मुलीचं चमत्कारीक टॅलेंट पाहून आनंद महिंद्रा भारावले, Video शेअर करत दिली ऑफर - Marathi News | Anand Mahindra: Anand Mahindra was impressed by the girl's talent, shared the video fo art off sketch and offered | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलीचं चमत्कारीक टॅलेंट पाहून आनंद महिंद्रा भारावले, Video शेअर करत दिली ऑफर

महिंद्रा यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, ती तरुणी चित्रकलेचं भन्नाट कौशल्य दाखवताना दिसत आहे ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी द्वादशीवार, गोडबोले, दवणे यांची नावे - Marathi News | names of suresh dwadashiwar achyut godbole pravin davene for the post of president of All India Marathi Literature Conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी द्वादशीवार, गोडबोले, दवणे यांची नावे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील फोंडा येथे शनिवारी होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलनाध्यक्षाची एकमताने निवड होणार ...

अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसर - Marathi News | Amazing rangoli designs drawn by women, They draw rangoli similar to their saree, Must watch the rangoli art of women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसर

Viral Video of Rangoli: रांगोळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी देखील महिलांच्या कलात्मकतेचे भरभरून कौतूक केले आहे.  ...

‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप - Marathi News | dr Ramchandra Dekhne passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप

अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले ...