लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला, मराठी बातम्या

Art, Latest Marathi News

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Producers are after the seller of what is consumed It is difficult for them to make a visionary film like 'Saamana' - Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात ...

एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव - Marathi News | M. F. Husain: 25 paintings by M. F. Husain were put in a bank vault for 17 years, now they will be auctioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव

M. F. Husain : भारतातील प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांनंतर बँकेच्या तिजोरीतून बाहेर येणार आहेत. ...

Social Viral: 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरचा आत्तार्यंतचा अफलातून रील; बघाल तर चक्रावून जाल! - Marathi News | Social Viral: Aataryant's amazing reel on the song 'Ek Number Tuji Kambar'; If you watch it, you will be amazed! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Social Viral: 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरचा आत्तार्यंतचा अफलातून रील; बघाल तर चक्रावून जाल!

Social Viral: सध्या ट्रेंडिंग असलेले 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर देशा-परदेशातील अनेकांनी रील केले, पण हे आगळे वेगळे रील चक्रावून टाकणारे आहे.  ...

ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन - Marathi News | Veteran actress Bharti Gosavi passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

भारती गोसावी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत ...

माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत - Marathi News | I didn't listen to my father raj thackeray advice to draw vyangchitra amit thackeray regrets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत

जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज या ठिकाणी माझं देखील व्यंगचित्र दिसलं असतं असं म्हणत अमित ठाकरेंनी मनातील खंत बोलावून दाखवली ...

Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' मधील श्याम कालवश; ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन - Marathi News | Shyam from Shyamchi Aai passes away Veteran actor Madhav Vaze passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'श्यामची आई' मधील श्याम कालवश; ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

Madhav Vaze Death: रंगभूमीच्या क्षेत्रात त्यांनी दिग्दर्शक, नाट्य गुरु व नाट्य समीक्षक यामाध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला ...

Ajit Pawar: ‘फर्स्ट क्लास, बेस्ट...! चित्रकाराने कागदावर हुबेहुब रेखाटले ‘अजितदादा’ - Marathi News | First class best The painter drew Ajit pawar perfectly on paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: ‘फर्स्ट क्लास, बेस्ट...! चित्रकाराने कागदावर हुबेहुब रेखाटले ‘अजितदादा’

अतुल गायकवाड या चित्रकाराने अवघ्या काही मिनिटांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समोर बसवत त्यांची प्रतिमा कोऱ्या कागदावर रेखाटली ...

विनोदावर रागवण्यापेक्षा अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे; सतीश आळेकरांनी टोचले राजकारण्यांचे कान - Marathi News | It is more important to be introverted than angry at jokes Satish Alekar pricks politicians' ears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनोदावर रागवण्यापेक्षा अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे; सतीश आळेकरांनी टोचले राजकारण्यांचे कान

कलाकारांनी देखील करमणूक म्हणजे केवळ विनोद आहे की त्यातून काही सर्जनशील साधायचे आहे याचा विचार करावा ...