शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : ४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले

क्रिकेट : भारताने सर्वात मोठा विजय मिळवला, २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साई सुदर्शनही चमकला

क्रिकेट : Records : अर्शदीप सिंगने इतिहास रचला, १९९३ नंतर भारताच्या जलदगती गोलंदजांचा करिष्मा

क्रिकेट : IPL 2023 : अर्शदीप सिंगने २ स्टम्प तोडले, माहित्येय का ते किती लाखांचे होते? आकडा ऐकून येईल चक्कर

क्रिकेट : Team India ODI Squad: संजू सॅमसन OUT, जयदेव उनाडकट IN… BCCI ने वन डे वर्ल्ड कपआधी दिले 'हे' 3 मोठे संकेत

क्रिकेट : Ramiz Raja भारताने पाकिस्तानच्या गोलंदाजीची नक्कल केली..., रमीझ राजाचा अजब दावा

क्रिकेट : Gautam Gambhir: त्याला कसोटी क्रिकेटमध्ये घेण्याची वेळ आले, 'सूर्या'चे कौतुक करताना गौतम गंभीरचं मोठं विधान

क्रिकेट : IND vs SL 3rd T20, Playing XI: शेवटच्या सामन्यात Team India करू शकते 'हे' ३ बदल, मालिका जिंकण्यासाठी Hardik Pandya मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

क्रिकेट : IND vs Sl: युवा आहेत, नो-बॉलसारख्या चुका होतातच, पराभवानंतर राहुल द्रविड यांनी दिले स्पष्टीकरण

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : माझा निर्णय नव्हे, तर या चुकांमुळे हरलो! पराभवानंतर हार्दिक पांड्या वाचा काय म्हणाला, अर्शदीपबाबतही केलं विधान