Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला. Read More
ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard - अर्शदीप सिंगने ( ARSHDEEP SINGH ) आज मैदान गाजवले. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेऊन विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला ८ बाद ११० धावा करत ...