शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : IND vs SL: भारत श्रीलंकेशी शेवटची T20 कधी खेळला? त्यात कोण जिंकलं होतं? जाणून घ्या

क्रिकेट : Rohit Sharma, T20 World Cup 2024: भारतीय गोलंदाजांवर आरोप करणाऱ्या पाकिस्तानच्या Inzamam Ul Haq ला रोहित शर्माने सुनावलं, म्हणाला...

क्रिकेट : पाकिस्तानच्या इंझमामने उधळली मुक्ताफळं, म्हणे- भारतीय गोलंदाज करतात चेंडूशी छेडछाड!

क्रिकेट : सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

क्रिकेट : ४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : सिराजचा अफलातून झेल, अर्शदीपचा भेदक मारा! तरीही पाकिस्तानपेक्षा अमेरिका खेळला बरा 

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी

क्रिकेट : हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते, धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम

क्रिकेट : शीख समुदायाबद्दल अपशब्द; हरभजन सिंगचा संताप, अखेर पाकिस्तानी खेळाडूचा माफीनामा

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : हार्दिक पांड्याचे टीकाकारांना उत्तर; भारतीय गोलंदाजांसमोर आयर्लंडचा संघ ९६ धावांत तंबूत