लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्शदीप सिंग

Arshdeep Singh Latest News, मराठी बातम्या

Arshdeep singh, Latest Marathi News

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.
Read More
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO) - Marathi News | South Africa vs India, 1st T20I Aiden Markram smashed 2 boundaries Arshdeep Singh made a comeback and dismissed SA Captain Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)

भारतीय ताफ्यातील प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंग याने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम याला तंबूचा रस्ता दाखवला.  ...

'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये! - Marathi News | IND vs BAN T20 Series Arshdeep Singh breaks into top 10 and Hardik Pandya enters Top 3 in latest ICC T20I rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!

Arshdeep Singh Hardik Pandya Yashasvi Jaiswal, ICC T20 Rankings: ताज्या ICC टी२० क्रमवारीनुसार फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वालची झाली घसरण, पाहा यादी ...

IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक् - Marathi News | Hardik Pandya hits No Look boundary over wicketkeeper to pacer in IND vs BAN 1st T20 video went viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट! हार्दिकने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू डोक्यावरून सीमारेषा पार

Hardik Pandya No Look Boundary, IND vs BAN 1st T20: हार्दिक पांड्याने बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या १६ धावांत केल्या नाबाद ३९ धावा ...

Duleep Trophy: आधी मार खाल्ला; मग अर्शदीपनं असा काढला रियान परागवरचा राग (VIDEO) - Marathi News | Duleep Trophy 2024 India A vs India D Arshdeep Singh Gets Wicket Of Set Riyan Parag And Show Aggression Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी मार खाल्ला; मग अर्शदीपनं असा काढला रियान परागवरचा राग (VIDEO)

सेट झालेल्या रियान परागची विकेट घेतल्यावर अर्शदीपचे सेलिब्रेशन अगदी बघण्याजोगे होते. कारण... ...

SL vs IND : भारतासाठी 'करा किंवा मरा'चा सामना; रोहितने अखेरच्या सामन्यासाठी केला मोठा बदल - Marathi News | sl vs ind 3rd odi match Rishabh Pant and Riyan Parag have replaced KL Rahul and Arshdeep Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी 'करा किंवा मरा'चा सामना; रोहितने अखेरच्या सामन्यासाठी केला मोठा बदल

SL vs IND 3rd ODI : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात अखेरचा ट्वेंटी-२० सामना होत आहे. ...

SL vs IND : भारताने जिंकलेला सामना गमावला; कर्णधार रोहितने नाराजी व्यक्त केली, म्हणाला... - Marathi News | SL vs IND 1st odi Captain Rohit Sharma expressed his displeasure after losing the match which Team India won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने जिंकलेला सामना गमावला; कर्णधार रोहितने नाराजी व्यक्त केली, म्हणाला...

SL vs IND 1st ODI Match Live Macth : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णित संपला. ...

SL vs IND : "अर्शदीपनं हे काय केलं?", चाहत्यांचा संताप; भारत विजयापासून एक पाऊल दूर राहिला - Marathi News | SL vs IND 1st ODI Match Live Math Updates In Marathi Arshdeep Singh Gets Out, Fans Troll Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अर्शदीपनं हे काय केलं?", चाहत्यांचा संताप; भारत विजयापासून एक पाऊल दूर राहिला

SL vs IND 1st ODI Match : अर्शदीप सिंग बाद झाल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना अनिर्णित संपला. ...

SL vs IND : भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी; ५ षटकांत ३१ धावा अन् ७ बळी; श्रीलंकेच्या दोघांचा संघर्ष - Marathi News | SL vs IND 2nd T20 Live Sri Lanka set Team India a target of 162 runs to win, Ravi Bishnoi and Hardik Pandya perform well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी; ५ षटकांत ३१ धावा अन् ७ बळी; श्रीलंकेच्या दोघांचा संघर्ष

SL vs IND 2nd T20 Live Match Updates : श्रीलंकेने भारतासमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली.  ...