लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्शदीप सिंग

Arshdeep Singh Latest News, मराठी बातम्या

Arshdeep singh, Latest Marathi News

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.
Read More
India Vs Pakistan T20 Live: "ये सरदार है असरदार", वीरेंद्र सेहवागने अर्शदीप सिंगवरून पाकिस्तानला डिवचलं - Marathi News | India Vs Pakistan T20 Live Yeh Sardar Hai Asardar, Virender Sehwag targets Pakistan on Arshdeep Singh bowling attack  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ये सरदार है असरदार", वीरेंद्र सेहवागने अर्शदीप सिंगवरून पाकिस्तानला डिवचलं!

India Vs Pakistan T20 Live: सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

India Vs Pakistan T20 Live : अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्याने पाकिस्तानला हादरवून टाकले; तरीही भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले - Marathi News | India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : Arshdeep Singh, Hardik Pandya take 3 wickets each, India needs 160 runs to win against Pakistan in the Super 12 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्याने पाकिस्तानला हादरवून टाकले; तरीही भारतासमोर तगडे लक्ष्य उभे केले

IND Vs PAK Live T20 Scoreboard : एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार पदार्पण केले. ...

India Vs Pakistan T20 Live : अर्शदीप सिंगचा विश्वविक्रम! पाकिस्तानच्या ओपनर्सची नाचक्की करून ठरला जगात भारी, Video - Marathi News | India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : Arshdeep Singh becomes the first bowler to dismiss both Pakistan openers Babar and Rizwan at single digit scores in the same innings, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगचा विश्वविक्रम! पाकिस्तानच्या ओपनर्सची नाचक्की करून ठरला जगात भारी, Video

IND Vs PAK Live T20 Scoreboard : पाकिस्तानचा संघ ज्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर उडत होता, त्यांना भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) जमिनीवर आणले. ...

India Vs Pakistan T20 Live : Arshdeep Singh ने पहिल्याच चेंडूवर बाबर आजमला 'Golden Duck' बनवले; पाकिस्तानी चाहते गप्प झाले, Video  - Marathi News | India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard :  Golden duck for Babar Azam, What a start by Arshdeep Singh, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर बाबर आजमला 'Golden Duck' बनवले; पाकिस्तानी चाहते गप्प झाले, Video 

IND Vs PAK Live T20 Scoreboard :  क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. ...

Team Indiaचा 'हा' क्रिकेटर ठरेल T20 World Cup 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज; भारताच्या माजी खेळाडूचा दावा - Marathi News | Ex Indian cricketer says KL Rahul will be top scorer in T20 World Cup while Arshdeep Singh will replace Jasprit Bumrah here is the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताचा 'हा' फलंदाज T20 World Cup मध्ये करेल सर्वाधिक धावा"

बुमराहच्या जागी कोण ठरेल प्रभावी गोलंदाज, याबद्दलही व्यक्त केलं मत ...

IND vs WACA Practice Match : लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड  - Marathi News | IND vs WACA Practice Match: Impressive performance by KL Rahul, Suryakumar Yadav & Arshdeep Singh; Check out the report card of the Indians in the practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला. विराट कोहली दोन्ही सामन्यांत फलंदाजीला न आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

IND vs WACA Practice Match : W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी - Marathi News | IND vs WACA Practice Match :  R Ashwin gets three wickets in the 17th over, Western Australia - 168/8. Nicholas Hobson - 64 (41) & D'Arcy Short - 52 (38). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी

IND vs WACA Practice Match :  वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली. ...